Daily Wisdom Drop
  • “Courage allows us to face challenges with confidence and transform obstacles into opportunities for growth.”
  • "With faith in God and confidence in yourself, nothing is impossible."
  • The Less Competent should not judge the More Competent.
  • “If you are patient in one moment of anger, You will escape a hundred days of sorrow.”
  • “You will face many defeats in life, but never let yourself be defeated.”
  • Keep doing your best every day & if no one is proud of you, be proud of YOURSELF!

गणेश मंडळांच्या परवानगी प्रक्रियेला गती देण्याची मागणी

Share News:
गणेश मंडळांच्या परवानगी प्रक्रियेला गती देण्याची मागणी Good Morning Nagpur

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग देण्यासाठी प्रशासनाकडे निवेदन

नागपुरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था आणि सजावटीची तयारी वेळेत करता यावी, यासाठी परवानगी प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे निवेदन सादवत मंडळांना परवानग्या लवकर देण्याची मागणी केली.

प्रमुख मागण्या :

  •  सिंगल विंडो पद्धतीने परवानगी प्रक्रिया राबवावी
  •  विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात
  •  मंडळांवर अनावश्यक शुल्काचा भार टाळावा
  •  मंडप व विद्युत व्यवस्थेसाठी वेळेत मंजुरी द्यावी
  •  गणेशोत्सव काळात आवश्यक सुरक्षा व सुविधा उपलब्ध कराव्यात

गणेश मंडळांची तयारी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने परवानगी प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.